Skip to main content

Posts

विद्या विनयेन शोभते.... #मराठीनिबंध

‘विद्या विनयेन शोभते’.. हा शाळेच्या वर्गाच्या भिंतीवर असणारा सुविचार आता इतिहासात जमा झाला आहे. विद्या ही अलंकारासाठी वापरल्यासारखी वापरल्यास तिची सजावट खुलून दिसते. अन्यथा तीच्या सजावटीतून अहंकाराचा दर्प ( स्वाद) येऊ लागतो. आजकाल जितकी जास्त विद्या तितके जास्त उच्च अधिकाराचे पद,तितका जास्त पैसा, तितका जास्त अहं, हे जणू समीकरणच झाले आहे.मी तेवढा श्रेष्ठ बाकी सारे कनिष्ठ या भूमिकेतून जो तो दुसर्याला पाहत असतो. https://vidyarthishikshan.wordpress.com/photo-gallery/ “तू खूप खूप शिकून मोठा हो” किंवा “मोठी हो” हे आशीर्वाद पद वाक्य आपण शाळेत असल्या पासून एकत आलेले असतो. ”पण तू जरी खूप शिकलीस तरी तुझे पाय जमिनीवरच ठेव, तू आत्मसाद केलेल्या विद्येचा गर्व करू नकोस”, असे किती वडिलधारे सांगतात? शिक्षक तर सतत चांगले मार्गदर्शक करत असतात त्या मुळेच माणूस असं शिकत शिकत मोठा होतो आणि एकदा का तो मोठा झाला की तसच त्याच्या अहंकाराचा फुगा वर वर जात राहतो. शालेय जीवनात संस्कार नावाचा जो काही प्रकार शिकवला जातो त्या अंतर्गत श्लोक,देशभक्ती च्या गोष्टी , शिवरायांचे विर्प्रसंग किवा बिरबल कथा यांचा फार म...
Recent posts

नोबल पुरस्कार... #NobelpriceinMarathi

#नोबल पुरस्कार हा नोबल फाऊडेशन द्वारे स्वीडन चे वैज्ञानिक “अल्फेड नोबल” यांच्या आठवणी मध्ये सुरु करण्यात आला. हा पुरस्कार शांतता, साहित्य, भौतिक रसायन , चिकित्सालय,विज्ञान आणि अर्थशास्त्र या क्षेत्रात सर्वोच्च काम करणाऱ्या व्यक्तीला दिला जातो.हा विश्वातला सर्वोच्च पुरस्कार मानला जातो. हा पुरस्कार प्रमाणपत्रा सोबत १४ लाख डॉलर सहित दिला जातो. अल्फ्रेड नोबल यांनी एकूण ३५५ अविष्कार केले ,ज्यात १९६७ साली ‘डायनामाईट’ चा अविष्कार सुद्धा होता. नोबल यांनी डायनामाईट आणि तसेच अनेक अविष्कार समाविष्ट होते. त्यांना विध्वंसक शक्तीची मोठ्या प्रमाणावर समज होती. https://i.ytimg.com/vi/uZLK_J2NfX0/maxresdefault.jpg  नोबल फाऊडेशन ची सुरवात २९ जून १९०० साली झाली होती. परंतु पुरस्कार हा १९०१ पासून द्यायला सुरवात केली गेली. या पुरस्काराचा उद्देश असा आहे की या पुरस्काराचे आर्थिक रित्या संचालन करणे. नोबल यांच्या वसिह्त नाम्या मध्ये लिहिल्या प्रमाणे त्यांच्या ९४% पेक्षा जास्त संपती अशा माणसांची आहे ज्यांनी जनते साठी, लोकांच्या भल्यासाठी मदत केली आहे. या मुळे प्रत्येक वर्षीच्या वसिह्त ची व्याज रक्कम त्...